ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी समाजाच्या हक्कांसाठी डेटा-आधारित धोरण सुधारणांवर काम करणारा मंच. सामाजिक वास्तव अधोरेखित करण्यासाठी व लोकसंख्या-आधारित अर्थसंकल्प व धोरणनिर्मितीसाठी व्यापक जनजागृती.
प्रमुख उपक्रम
मंडल यात्रा २०२२, २०२३ व २०२४ — विदर्भभर जनजागृती अभियान
ओबीसी जनगणना यात्रा २०२४ व जनगणना मोर्चा
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहांचा पाठपुरावा; परदेशी शिष्यवृत्तीसाठी यश
आमच्याशी जोडले जा
फेसबुकवरील ताजी माहिती पाहा व इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा.
इंस्टाग्रामवर फॉलो करा