← मुख्य पृष्ठ

बळीराजा क्लब

संस्थापक नेतृत्व: उमेश रामदास कोर्राम
संस्थेविषयी

बळीराजा क्लब

शेतकरी आणि युवकांसाठी कार्यरत संस्था — ग्रामीण भागातील प्रश्न, युवकांचे सक्षमीकरण व यशस्वी अधिकाऱ्यांचा सन्मान.

प्रमुख उपक्रम
ग्रामीण भागात शेतकरी संवाद व उपक्रम
एमपीएससी-यूपीएससी उत्तीर्ण अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा (स्टूडेंट्स राइट्स फाऊंडेशनसह)
युवकांसाठी मार्गदर्शन उपक्रम
Baliraja Club